Add to Favourite   -A   A   A+   English  
 

कार्यक्षेत्र


ÛúÖµÖÔõÖê¡Ö

        नागपूर वनवृत्तात एकूण 4 वन विभाग असून त्यामध्ये 44 वनपरिक्षेत्र, 208 वनमंडळ आणि 893 नियतक्षेत्र आहेत. त्याची वन विभागवार आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

वन विभाग

वनपरिक्षेत्र

वनमंडळ

नियतक्षेत्र

1

नागपूर

14

74

276

2

वर्धा

8

39

187

3

भंडारा

10

38

156

4

गोंदिया

12

57

274

एकूण

44

208

893

 

नागपूर वन विभागाची चतु:सिमा ही नागपूर जिल्हयाचे    चतु:सिमे बरोबर आहे. नागपूर वन विभाग 200 35' ते 21˚ 44΄ उत्तर अक्षांश ü  78˚ 15΄  ते 79˚40΄ पुर्व रेखांश वर आहे.

वर्धा वन विभाग 200 18' ते 21˚ 21΄ उत्तर अक्षांश ü  78˚ 30΄  ते 79˚ 15΄ पुर्व रेखांश वर आहे.

भंडारा वन विभाग 200 31' ते 21˚ 38΄ उत्तर अक्षांश ü  79˚ 25΄  ते  80˚ 42΄ पुर्व रेखांश वर आहे.

गोंदिया वन विभाग 200 39' ते 21˚ 38΄ उत्तर अक्षांश ü  78˚ 50΄  ते 80˚ 41΄ पुर्व रेखांश वर आहे.