इमारती मालाच्या लिलावाची जाहीर सुचना

पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा या विभागांतर्गत शासकीय आगर धारणी, येथे इमारती मालाचा जाहीर लिलाव दिनांक ०४/१/२०१८ रोजी सकाळी १० ते सायंकाळ ६ वाजेपर्यंत� ई-लिलाव पद्धतीने करण्यात येणार आहे